सावधान!
तुम्ही ही चूक तर
करत नाही? 

हॅकर्सचा वेगवेगळ्या पद्धतीने खात्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

बँकांनी ग्राहकांना दिला सर्वात मोठा अलर्ट सावधान

E KYC साठी मेसेज आला तर दुर्लक्ष करा

वीज बिलासाठी तुम्हाला कोणती लिंक आली तर क्लीक करू नका

5G अपडेट करण्यासाठी फोन किंवा मेसेज आला तर लक्ष देऊ नका

खात्यातून पैसे गेल्याचा मेसेज आला तर मेसेजला रिप्लाय देऊ नका

हे सगळे फंडे हॅकर्स वापरत आहेत, त्यामुळे अशा मेसेज फोनपासून सावधान

तुमच्या एका चुकीमुळे मेहनतीची कमाई हॅकर्सच्या हाती लागू शकते

OTP शेअर करू नका, गुगलवर फोन नंबर शोधून फोन करू नका

तुमचे बँक खाते डिटेल्स, पासवर्ड, आधार, पॅन डिटेल्स, OTP कोणाला सांगू नका

आपलं खातं सुरक्षित ठेवणं फक्त आपल्या हातात, सावध राहा सतर्क राहा