गुंतवणुकीचं बेस्ट ऑप्शन म्हणजे SIP 

एसआयपी म्हणजेच सिस्टमेटिक इन्वेस्टमेंट प्लान 

येथे तुम्ही एका अंतराने काही पैसा म्यूच्युअल फंडमध्ये टाकतात. 

येथे तुम्ही स्वतः ठरवता की, तुम्हाला दर आठवड्यात किंवा महिन्यात कधी गुंतवणूक करायची आहे. 

तुम्ही 500 रुपयांपासूनही याची सुरुवात करु शकता. 

SIP मध्ये तुम्हाला कम्पाउंडिंगचा फायदा मिळतो. 

तुम्हाला गुंतवणूक केलेल्या राशीसोबतच रिटर्नवरही रिटर्न मिळतात. 

यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. 

ही गुंतवणूक शेअर बाजाराशी संबंधित आहे. विचार करुन पाऊल टाकायला हवं. 

तुम्ही एखाद्या सर्टीफाइड अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यायला हवा. 

या लोकांना मिळत नाही PM आवास योजनेचा लाभ!

Click Here