Share Market मधील नफ्यावर किती द्यावा लागणार Tax?

तुम्ही शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री करुन नफा कमवता

तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची, कारण तुम्हालाही द्यावा लागणार टॅक्स

कॅपिटल गेन टॅक्स दोन प्रकारचे असतात, एक शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म

एक वर्षाहून अधिक कालावधीसाठी लाँग टर्म टॅक्स भरावा लागतो

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15.6 टक्के  भरावा लागतो

लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 10.4 टक्के भरावा लागतो

या कमाईवर सिक्युरिटी ट्रान्झाक्शन टॅक्स STT लावला जातो

लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स LTCG द्यावा लागतो

याशिवाय एकूण कमाईवरही टॅक्स भरावा लागतो