तुमचं सॅलरी अकाउंट आहे? सहज मिळेल कर्ज
आणखी पाहा...!
SBI मध्ये सॅलरी अकाउंट आहे का? असेल तर तुम्हाला बँकेकडून विशेष सुविधा मिळतात.
SBI सॅलरीड अकाउंट होल्डर्ससाठी एक कस्टमाइज्ड पर्सनल लोन प्रोडक्ट ऑफर करते.
यामध्ये लग्न, सुट्ट्या, इमरजेंसी, प्लान्ड खर्चासाठी पात्रतेनुसार झटपट वैयक्तिक कर्ज मंजूर केले जाते.
गॅरंटीशिवाय कमीत कमी कागदपत्रांसह सवलतीच्या व्याजदरात कर्ज मिळते
यासाठी ग्राहकाचे कोणत्याही बँकेत सॅलरीड अकाउंट असणे आवश्यक आहे
मिनिमम नेट मंथली सॅलरी रु.15,000 पेक्षा कमी नसावी
कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती केंद्रीय, राज्य किंवा निम-सरकारी असावी.
केंद्र किंवा राज्य PSU, कॉर्पोरेट किंवा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी असावी.
EMI/NMI प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी असेल.
यामधून किमान 25,000 रुपये आणि जास्तीत जास्त 20 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.