कमी पगारातही savings चा सिक्रेट फॉर्म्युला

बचत करण्यासाठी आज तुम्हाला काही हॅक्स सांगणार आहोत

पगार आल्यानंतर सेव्हिंगसाठी रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करा

मनाशी निश्चय करा ही रक्कम तुम्ही खर्च करणार नाही

सुरुवातीला पगारातील 10 टक्के रक्कम सेव्ह करा

हळूहळू ही टक्केवारी वाढून 50-50 टक्क्यात गणित बसायला हवं

सुरुवातीला खूप त्रास होईल पण हळूहळू बचतीची सवय लागेल

फालतू खर्चाची लिस्ट करा, रोजचा खर्च लिहून ठेवा

क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा, ऑनलाइन शॉपिंग पेमेंट टाळा

50 हजार पगार असलेले वर्षाला 1.80 लाखांची बचत करू शकतात

दर महिन्याला 15 हजारांची बचत केली तर 5 हजार इमरजन्सी फंड ठेवा

बाकी 10 हजार रुपये लाँग टर्मसाठी गुंतवणूक करू शकता