घर- कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, ही बँक देतेय स्वस्तात लोन
सारस्वत बँक देतेय स्वस्तात लोन
कार लोनवर ग्राहकांना 7.25 व्याजदर
होम लोनवर 7.50 व्याजदर मिळत आहे
प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन केल्यास त्याचा दर जास्त आहे.
प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन करणाऱ्या ग्राहकांसाठी 8.75 टक्के व्याजदर आहे
तुम्ही ऑनलाइन लोनसाठी अर्ज करू शकता
ग्राहकांना saraswatbank च्या ऑनलाइन साइटवर जाऊन अर्ज करावा लागेल
आधार कार्ड, पॅन कार्ड, सॅलरी स्लीप, आयटीआर, यासोबत इतर कागदपत्र जोडणं आवश्यक
तुमचं नाव, पत्ता, पिन कोड, ब्रांच इतर सगळी माहिती अपडेट करून द्यायची आहे