74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खास गोष्टी माहिती आहेत का?

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार

सकाळी 10 वाजता परेडला सुरुवात होणार

मिस्रचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी प्रमुख अतिथी

45 हजारहून अधिक लोकांची उपस्थिती 

यावेळी 23 चित्ररथ असणार आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्राचेही आहेत

18 हेलिकॉप्टर, 23 लढाऊ विमानं, 8 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट युद्धकौशल्य दाखवणार

16 तुकड्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत

राजपथाचं नाव कर्तव्य पथ झाल्यानंतरचा हा पहिला प्रजासत्ताक सोहळा असणार आहे

21 गन सॅल्युट असेल, 105 mm indian Field gun असणार आहेत

3500 ड्रोनचा समावेश ड्रोन शोमध्ये असेल

BSF मध्ये उंटांच्या तुकडीत महिलांचा समावेश

डेयरडेविल्स मोटरसायकल चालकांच्या तुकडीत महिला अधिकारी आहे