लाल मिरचीची शेती कशी करायची?
15-20 क्विंटल प्रति एकरवर पीक घ्यावं, लागवडीनंतर 200-220 दिवसांनी काढणीला येते
साधारण येणारा एकूण खर्च 74,977 रुपये आणि मिळणारा नफा 1,75,000
लाल मिरचीला उष्ण हवामान जास्त अनुकूल असतं
जास्त ऊन आणि जास्त पाण्यामुळे मिरची खराब होऊ शकते
एल्लाचीपूर सनम-एस4 प्रकार - अमरावतीमध्ये सर्वात जास्त मिळते
गुंटूर सन्नम - एस4 प्रकार - आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मिरची
ब्याडगी धारवाड, कर्नाटकात लागवड केली जाते.
मध्य प्रदेशातील इंदूर, मलकापूर चिखली आणि एलीचपूर भागात लागवड केली जाते.
7.5 मी लांबी X 1.2 मी रुंदी X 10 सेमी उंचीचे सहा वाफे तयार करा.
एका ओळीत 7.5 सेमी अंतरावर बिया पेरा आणि मातीने झाकून टाका.
मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 किंवा 2 वेळा नांगरा, दोन ओळी आणि रोपातील अंतर 1.9 फूट असायला हवं
एक दिवस आड पाणी द्या नाहीतर मिरचीच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं