RBI च्या निर्णयामुळे बजेट बिघडणार?
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI रेपो रेट वाढवत आहे
आतापर्यंत RBI ने 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे
आता पुन्हा एकदा RBI ची 6 एप्रिल रोजी बैठक होणार
यावेळी पुन्हा एकदा EMI आणि लोन महागण्याची शक्यता
0.25 बेसिस पॉईंटने बेंचमार्क लँडिंग रेट वाढण्याची शक्यता
EMI आणि होम, पर्सनल, कार लोन महाग होणार
यावेळी रेपो रेट नाही तर बेंचमार्क लँडिंग रेट वाढण्याची शक्यता
EMI चा बोजा वाढण्याचं टेन्शन तर बजेटही बिघडणार
6 एप्रिलच्या निर्णयाकडे नागरिक आणि बँकांचे लक्ष
Heading 3
SBI ग्राहकांना मोठा झटका
Click Here