रेल्वे ट्रॅकला पाहून तुमच्या डोक्यातही असा विचार आला असेल.
ट्रेनच्या ड्रायव्हरला कोणता रस्ता बरोबर आहे हे कसं कळतं.
वेगवेगळ्या ट्रॅकमधून कोणत्या ट्रॅकवर रेल्वे न्यायची हे लोको पायलटला कसं कळतं.
तर लोको पायलटला याची माहिती होम सिग्नलवरुन मिळते.
हे सिग्नल कोणत्या ट्रॅकवरुन गाडी न्यायची हे सांगतात.
कोणती ट्रेन कोणत्या ट्रॅकवर ठेवायची आहे हे पहिलेच ठरवलेलं असतं.
300 मीटर पहिले होम सिग्नल लावलं जातं.
याच रुटवर सिग्नल म्हणजेच पांढरा लाइटही लावलेला असतो.
यामुळे ट्रेनला योग्य ट्रॅकवर जाण्यासाठी मदत मिळते.
कॅश देऊन गोल्ड खरेदीचा नियम काय?
Click Here