ट्रेनमध्ये तुमचं सामान राहिलं तर ते मिळण्याची आशा सोडू नका.
हरवलेलं साहित्य तक्रार केल्यावर परत मिळू शकतं.
ज्या स्टेशनवर तुम्ही उतरला तिथे रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून RPF ला सूचना द्या.
यानंतर आरपीएफमध्ये FIR दाखल करा.
यानंतर रेल्वे आणि पोलिसांची जबाबदारी वाढेल. ते साहित्य शोधायला लागतील.
यानंतर टीम सर्वात आधी तुमच्या ट्रेनच्या सीट नंबर तपासेल.
तिथे साहित्य मिळालं तर ते जवळच्या आरपीएफ स्टेशनमध्ये जमा केलं जाईल.
काही प्रकरणांमध्ये FIR केलेल्या स्टेशनवर साहित्य पोहोचवलं जातं.
यानंतर तुम्हाला बोलवलं जाईल आवश्यक कागदपत्र दाखवून साहित्य परत दिलं जाईल.
ट्रेन चालवताना ट्रॅक कसा पकडतात?
Click Here