रेल्वेतून साहित्य चोरी झाल्यास रेल्वे कंडक्टर, कोच अटेंडेंट, गार्ड किंवा जीआरपी एस्कॉर्टशी संपर्क करा.
येथे तुम्हाला तक्रार करण्यासाठी मदत मिळेल.
तुम्ही रेल्वे स्टेशनवर आरपीएफच्या चौकीवर मदतीसाठी जाऊ शकता.
तुम्हाला रेल्वे स्टेशनवर एफआयआर फॉर्म दिला जाईल, तो भरुन जमा करा.
तक्रारीनंतर पोलिस योग्य ती कारवाई करतात.
नियमांनुसार ट्रेनमधून चोरी झालेल्या साहित्यावर रेल्वे त्याची भरपाई देते.
मात्र लगेज फीस देऊन साहित्य बुकिंग केलेल्या पॅसेंजरलाच ही भरपाई मिळते.
बुक केलेल्या साहित्याचे नुकसान झाले तरीही रेल्वे भरपाई देते.
या साहित्याची किंमत आधीच घोषित केलेली नसल्यास 100 रुपये प्रति किलोने भरपाई मिळते.
आणखी पाहा...!