यामध्ये एवढं वजन असतं की एकटा माणूस ते हलवूही शकत नाही.
लाल रंगाच्या LHB कोचच्या चाकांचं वजन 326kg असतं.
ब्रॉड गेजवर चालणाऱ्या ट्रेनच्या चाकाच वजन 384-394kg पर्यंत असतं.
EMU ट्रेनच्या चाकाच वजन 424 किलो असतं.
ट्रेनच्या इंजिन आणि डब्ब्यांना लावलेल्या चाकांच वजन वेगवगेळं असतं.
नॅरो गेज ट्रेनच्या इंजिनच्या एका चाकाचं वजन 144 किलो असतं.
मीटर गेजवर चालणाऱ्या इंजिनच्या चाकाचं वजन 421kg असतं.
डीझेल इंजिनच्या एका चाकाचं वजन जवळपास 528kg असतं.
इलेक्ट्रिक इंजिनच्या एका चाकाचं वजन 554kg असतं.
आणखी पाहा...!