Heading 3
नवीन आर्थिक वर्ष सुरु होताच तुम्हीही गंतवणूक करण्याचं प्लानिंग करत असाल.
यामध्ये एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
आज आपण पोस्ट ऑफिस की SBI ची एफडी स्किम कोणती बेस्ट आहे हे पाहूया.
सरकारने पोस्ट ऑफिस एफडी स्किमच्या व्याजदरांमध्ये वाढ केलीये.
एक वर्षाच्या एफडीवर 6.8 टक्के व्याज मिळतंय.
2 वर्षांच्या एफडीवर 6.8 टक्के व्याज मिळत आहे.
3 वर्षांच्या एफडीवर 7.00 टक्के व्याज मिळतंय.
5 वर्षांच्या एफडीवर पोस्ट ऑफिस 7.5 टक्के व्याज देतेय.
SBI 400 दिवसांवर जास्तीत जास्त 7.10 टक्के व्याजदर ऑफर करतेय.
या बँका देताय सर्वात जास्त होम लोन
Click Here