घरबसल्या कमाई, PNB देतेय सर्वाज जास्त व्याज

PNB कडून Fixed Deposit सर्वात जास्त व्याज

FD वर 7.85% टक्के व्याजदर दिल्याने ग्राहक खुश

600 दिवस नॉन-कॅलेबल एफडीवर लागू होणार व्याज

सीनियर सिटीजन आणि सुपर सीनियर सिटीजनसाठी सुविधा

कॅलेबल एफडी स्कीमसाठी 7 टक्के व्याजदर लागू

सुपर सीनियर सिटीजनमध्ये 80 वर्ष किंवा त्याहून अधिक येतात

नॉन-कॅलेबल स्कीममध्ये मॅच्युरिटीआधी काढता येणार नाहीत पैसे

पंजाब नेशनल बँकेच्या MD & CEO चं स्कीमवर मोठं विधान

ग्राहकांना उत्तम स्कीम देणं आमचं लक्ष्य- अतुल कुमार गोयल

येत्या काळात FD चे व्याजदर आणखीन वाढण्याची शक्यता