केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जारी केला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर तीन महिन्यात 2 हजार रुपयांचा हप्ता मिळतो.
योजनेसंबंधीत समस्यांविषयी तुम्ही तक्रार करु शकता.
हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन तुमच्या अडचणी दूर करता येऊ शकतात.
शेतकरी सोमवार ते शुक्रवार या काळात आपल्या तक्रारी नोंदवू शकता.
हेल्पलाइनच्या माध्यमातून मदतही मागता येते.
यासोबतच ईमेलवरही तुमची तक्रार पाठवली जाऊ शकते.
हेल्पलाइन नंबर 011-24300606 आणि 155261 आहे.
एक टोल फ्री नंबर 1800-115-526 हा देखील आहे.