PF वर व्याज मिळणं केव्हा बंद होतं?

वयाच्या 58 व्या वर्षानंतर पीएफ अकाउंटमध्ये पडलेल्या रकमेवर व्याज मिळत नाही. 

वयाच्या 55 व्या वर्षी रिटायर व्यक्तीला अजून 3  वर्षे व्याज मिळेल. 

त्यापूर्वी रिटायर झालेल्या व्यक्तीचं अकाउंटही 3 वर्षच अ‍ॅक्टिव्ह राहील. 

3 वर्षांपेक्षा जास्त अकाउंटमध्ये पैसे ठेवल्याने काहीच फायदा होणार नाही. 

पीएफवर सध्या 8.15 टक्के व्याज मिळतंय. 

याला EPFO वेळो-वेळी कमी करत आणि वाढवत असते. 

कर्मचारी रिटायर होईपर्यंत पीएफ बॅलेन्स टॅक्स फ्री राहते. 

यानंतर जमा व्याजावर टॅक्स द्यावा लागतो. 

मात्र यासाठी व्याजाची रक्कम 2.5 लाकांपेक्षा जास्त असायला हवी.

पीएफ मर्ज करणं का गरजेचं?

Click Here