भारतात अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदललेल्या नाहीत.
भारतात अनेक शहरात पेट्रोलची किंमत 100 रु. प्रति लीटरपेक्षा जास्त आहे.
जगातील अनेक असे देश आहेत जिथे पेट्रोल खूप स्वस्त किंमतीत विकलं जातं.
काही देशांमध्ये तर पाण्यापेक्षाही कमी किंमतीत पेट्रोल विकलं जातंय.
तर एका देशात 1 रु.पेक्षाही किमी किंमतीत पेट्रोल खरेदी केलं जातं.
तेलाचं मोठं भंडार असणारा देश ईरान आहे. येथे पेट्रोलची किंमत 0.87 रु. लीटर आहे.
तर वेनेजुएलामध्ये पेट्रोलची किंमत 1.3 रु. प्रति लीटर आहे.
यासोबतच लिबियामध्ये पेट्रोलची किंमत 2.5 रु. प्रति लीटर आहे.
या देशांमध्ये कच्च्या तेलाचं भंडार असल्याने इंधनाच्या किंमतीत कमी आहेत.
हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत 218 रु. प्रति लीटर जगात सर्वात महाग आहे.
स्कूल बस पिवळ्या रंगाची का असते?
Click Here