किती प्रकारचे असतात
डेबिट कार्ड?

डेबिट कार्ड आयुष्यातला अविभाज्य भाग, डेबिट-डिजिटल बँकिंग या दोन्ही सुविधा फायद्याच्या

तुम्हाला खरंच माहितीय का डेबिट कार्डचे किती प्रकार

मास्टर कार्ड- इंटरनेशनल कार्ड  भारत सर्वात जास्त वापर, स्वाइप मशीनमधून पेमेंट करणं सोयीचं

पैसे काढण्यापासून UPI आणि ऑनलाइनसाठी फायदेशीर
सेवा शुल्क कमी असतं

वीजा कार्ड- भारतात वापर तुलनेनं कमी, परदेशातूनही तुम्ही या ATM द्वारे कॅश काढू शकता

ऑनलाइन इंटरनॅशनल पेमेंट करता येतं सर्व्हिस फी जास्त पण चांगला कॅशबॅक मिळतो

रुपे कार्ड- भारतात फक्त वापरलं जातं परदेशात हे कार्ड चालत नाही, ना पेमेंट करता येतं

सर्व्हिस फी कमी आहे जनधन योजनेंतर्गत खातं उघडणाऱ्यांना हे कार्ड दिलं जातं

मेस्ट्रो कार्ड हे ग्लोबल कार्ड आहे यामध्ये मास्टर इंकचा वापर केला जातो हे करंट आणि सेव्हिंग दोन्ही खातेधारकांना मिळू शकतं

आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी जास्त वापरलं जातं इतर कार्डसारख्या सगळ्या सुविधा मिळतात

 कॉन्टॅक्टलेस कार्ड- बऱ्याच कार्डना ही सिस्टीम असते कोणताही पिन न अपलोड करता पेमेंट होतं

५ हजार रुपयांपर्यंत मशीन जवळ  कार्ड नेऊन पेमेंट करता येतं ही सुविधा सुरू किंवा नको असेल तर बंदही करता येते