इंटरनेटशिवाय
असं होणार
 UPI पेमेंट

इंटरनेटशिवायही तुम्ही कधीही कुठेही करू शकता पेमेंट कसं पाहा 

अगदी सोपी पद्धत आहे फक्त तुमचा फोननंबर लिंक पेमेंट अॅपला लिंक हवा

USSD कोड वापरून तुम्ही फोनवर UPI सर्व्हिस अॅक्टिव्हेट करू शकता

रजिस्टर्ड फोननंबरवरून *99# डायल करून कॉलवर क्लीक करायचं

एक मेन्यू पॉपअप होईल, त्यामध्ये सेंड मनी पर्याय दिसेल 

रिक्वेस्ट मनी, चेक बॅलन्स, UPI पिन असे अनेक पर्याय दिसतील

तुम्हाला जर पैसे पाठवयाचे असतील तर 1 नंबर सेंड करा

मोबाईल नंबर, UPI ID, बेनिफिशियरी नंबर मिळतील

तुम्हाला पर्याय निवडून पुन्हा एकदा सेंड करायचा आहे

ट्रान्झाक्शन पूर्ण करण्यासाठी  पुन्हा यूपीआय पिन द्या अशा पद्धतीनं ट्रान्झाक्शन पूर्ण होईल

इंटरनेटशिवायही तुम्ही कधीही कुठेही करू शकता पेमेंट कसं पाहा