3 दिवसात मिळेल पासपोर्ट, असं करा Apply 

तुम्हालाही तुमचं पासपोर्ट तयार करायचं आहे का? तर डोंट वरी 

Passport तयार करताना जर सर्व माहिती योग्य असेल तर ते 3 दिवसात मिळेल. 

तुम्ही आपात्कालिन पासपोर्ट अप्लाय केलं तर ते लवकर डिलीवर केलं जातं. 

तत्काळ पासपोर्ट तयार करण्यासाठी 36 पेजची बुकलेटसाठी 3500 रु. द्यावे लागतील. 

60 पेजच्या बुकलेटसाठी 4000 रु. भरावे लागतील. 

सर्वात आधी services.india.gov.in लिंकवर क्लिक करा. 

त्यानंतर राइट साइड ऑल कॅटेगिरीवर क्लिक करा. 

आता व्हिजा अँड पासपोर्टवर क्लिक करा. 

क्लिक करताच तुम्ही पासपोर्ट सेवा पोर्टलवर पोहोचाल. 

FD की RD कुठं मिळतं जास्त रिटर्न?

Click Here