Heading 3
Heading 2
NPS, म्यूच्युअल
फंड की FD?
काय आहे बेस्ट
NPS मध्ये नेहमीच लोक रिटायरमेंट प्लानिंगसाठी गुंतवणूक करतात.
NPS मध्ये 8-10% रिटर्न मिळते.
म्यूच्युअल फंड FD सारखंच असतं. मात्र यामध्ये जोखिम असते.
म्यूच्युअल फंडमध्ये लावलेला पैसा इनडायरेक्टरित्या शेअर बाजारात लावला जातो.
म्यूच्युअल फंडअंतर्गत 7.10% चा सरासरी रिटर्न मिळतो.
FD मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही रिस्क फ्री होता.
FD अंतर्गत विविध बँक विविध व्याजदरावर रिटर्न ऑफर करतात.
जर तुमच्याजवळ रिस्क घेण्याची क्षमता असेल तर म्यूच्युअल फंडमधून जास्त रिटर्न कमावू शकता.
कोणत्याही फंड
मॅनेजरच्या सल्ल्याशिवाय म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं टाळा.
आणखी पाहा...!