पेन्शनचं टेन्शन नाही! या सरकारी योजनेत गुंतवा पैसे 

बायकोच्या नावाने उघडा खातं अन् मिळवा 44 हजार रुपये

पत्नीच्या नावे नवीन पेन्शन योजना आजच सुरू करा

दर महिन्याला त्यांना ठरावीक रक्कम वयाच्या 60 वर्षांनंतर मिळेल

बायकोला त्यामुळे कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही

तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता

१ हजार रुपयांत तुम्ही पत्नीच्या नावे एनपीएस खाते उघडू शकता

एनपीएस खाते वयाच्या ६० व्या वर्षी मॅच्युअर होतं

नव्या नियमांनुसार, पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंतही तुम्ही एनपीएस खातं सुरु ठेवू शकता

समजा वयाच्या 30 व्या वर्षी 30 वर्षांसाठी 5 हजार NPS योजनेत ठेवले 

यावर 10 टक्के व्याज मिळतं असं आपण समजू

एकूण फंड मॅज्युरिटीपर्यंत  १,११,९८,४७१ रुपये जमा होईल 

त्यानुसार वयाच्या 60 वर्षांनंतर 44 हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळेल