पोहे विकून लाखोंची कमाई करताय 2 मित्र 

पोहेवाला हा नागपुरातील एक प्रसिद्ध ब्रांड आहे. 

या ब्रांडच्या मागे दोन अत्यंत सुशिक्षित तरुणांची कहाणी आहे. 

चाहुल बलपांडे आणि पवन वादिभास्मे हे दोन्ही जवळचे मित्र आहेत. 

चाहुलने एमबीए तर पवनने इंजीनियरिंग केलंय. 

दोघांनी एकदा स्ट्रॅटेजी तयार करत बिझनेसमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. 

2018 मध्ये ते रात्री 10 वाजेपासूनतर सकाळी 6 वाजेपर्यंत पोहे विकायचे. 

यानंतर त्यांनी वेबसाइट सुरु केली आणि ऑफलाइन आणि ऑनलाइनही पोहे विकण्यास सुरुवात केली. 

आतापर्यंत त्यांनी 13 आउटलेट्स सुरु केले आहेत आणि 100 लोकांना रोजगार देत आहेत. 

प्रत्येक आउटलेटवर 4 ते 5 ला रुपयांची कमाई करत आहेत. 

त्यांची महिनाभराची कमाई 50-60 लाख रुपयांपर्यंत होते. 

फक्त 10 हजारात घरबसल्या सुरु करा हा बिझनेस 

Click Here