भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगातील या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे बॉस

जगभरात भारतीयांचा डंका

You Tube च्या CEO पदी नील मोहन यांची नियुक्ती 

सुंदर पीचाई देखील भारतीय वंशाचे आहेत जे गुगलचे CEO आहेत

मायक्रोसॉफ्टचे बॉस आहेत सत्या नडेला जे भारतीय वंशाचे आहेत

IBM ची कमान अरविंद कृष्णा यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे

Adobe चे CEO शंतनु नारायण जे मूळचे भारतीय आहेत

Vimeo च्या CEO अंजली सूद या मूळच्या भारतीय आहेत

Starbucks चे CEO भारतीय अर्थात लक्ष्मण नरसिम्हन आहेत

Fedex चे बॉस राज सुब्रह्मण्यम जे मूळ भारतीय वंशाचे आहेत

क्लाउड कंम्प्यूटिंग कंपनी VMWare चे CEO रघु रघुरामन आहेत

Palo Alto चे हेड निकेश अरोडा आहेत

Ogilvy च्या बॉस देविका बुलचंदानी आहेत 

Chanel चे बॉस लीना नायर ज्या भारतीय वंशाच्या आहेत

Google Cloud चे बॉस थॉमस कुरियन भारतीय आहेत

Netapp चे बॉस जॉर्ज कुरियन जे भारतीय वंशाचे आहेत