काय सांगता? ट्रेनचं एका रात्रीचं भाडं २ लाख

जगभरात अनेक ट्रेन आपल्या महागड्या भाड्यासाठी ओळखल्या जातात.

यामध्ये भारतातील महाराज एक्सप्रेस आणि पॅलेस ऑन हील्सचा समावेश आहे. 

महाराजा एक्सप्रेसमध्ये 1 रात्रीचे भाडे 2.80 लाख आहे.

वेनिस सिंपलॉन ओरिएंट एक्सप्रेस 1 रात्रीचं भाडं दिड लाख आहे. 

रॉयल स्कॉट्समॅन ट्रेनमध्ये 1 रात्रीचं भाडं 1.74 लाख आहे.

ईस्टर्न अँड ओरिएंटल एक्सप्रेसमध्ये 1 रात्रीचं भाडं 1.30 लाख आहे. 

रोवोस रेल प्राइड ऑफ अफ्रीकामध्ये 1 रात्रीचं भाडं 1.70 लाख आहे. 

यूरोपच्या डेन्यूब एक्सप्रेसमध्ये 1 रात्रीचं भाडं सव्वा लाख आहे. 

यासोबतच काही इतर ट्रेन आहेत ज्याचं भाडंही महाग आहे. 

हे लोक ट्रेनमध्ये करु शकता मोफत प्रवास!

Click Here