-1 या क्रेडिट स्कोअरचा अर्थ माहितीय का?
लोन घेण्यासाठी सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा असतो
सिबिल स्कोअर चांगला नसेल तर लोन मिळण्यात अडचणी येतात
लोन वेळेत न चुकवल्यास तुमचं नाव डिफॉल्ट लिस्टमध्ये जातं
त्यामुळे सिबिल स्कोअर देखील खराब होतो
बँका तुमचा स्कोअर निगेटिव्ह आहे लोन मिळणार नाही हे सांगतात
निगेटिव्ह (-1) किंवा NH चा क्रेडिट स्कोअर म्हणजे नेमकं काय?
तर याचा अर्थ तुम्ही कधीही कर्ज घेतलं नाही, क्रेडिट कार्डही वापरलं नाही
तुमचं क्रेडिट प्रोफाइल अजून तयार केलं नाही म्हणजेच निगेटिव्ह क्रेडिट स्कोअर असतो
शून्य क्रेडिट स्कोअर असणे वाईट नाही
त्याला कर्ज मिळू शकतं किंवा तो घेऊ शकतो