तुम्हीही कधीतरी तुमच्या मित्रांसोबत गोवा ट्रिपचा प्लान केला असेल.
गोव्यासारखी नाइटलाइफ संपूर्ण देशात कुठेच नाही.
गोव्याचं नाव ऐकताच स्वस्त बीयरचा विचार डोक्यात येतो.
गोव्यात बीयरवर लागणारी एक्साइज ड्यूटी कमी आहे.
यामुळे येथे इतर राज्यांच्या तुलनेत बीयर स्वस्त मिळते.
गोव्यात KINGFISHER ची बीयर फक्त 80 रुपयांत मिळते.
तर BIRA 330ml गोव्यात 60 रुपयांमध्ये मिळते.
मात्र आता हे रेट वाढले आहेत.
गोव्यात ऑक्टोबर 2022 मध्ये बीयरवरील एक्साइज ड्यूटी वाढली होती.
गोव्यात Whiskey चे दरही कमी आहेत.
ट्रेनच्या छतावर का असतं झाकण?
Click Here