महिलांसाठी LIC ची खास पॉलिसी
आणखी पाहा...!
या पॉलिसीचं नाव एलआयसी आधारशिला पॉलिसी असं आहे.
आधारशिला पॉलिसी खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.
8 ते 55 वर्षे वयाच्या सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
चला तर मग या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.
समजा तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरु केली.
जर तुम्ही दररोज 58 रुपयांची बचत केली. तर एका वर्षात 21, 918 रुपये जमा होतील.
ही योजना दीर्घकाळासाठी आहे. वर्षानुवर्षे गुंतवणूक वाढत जाईल.
20 वर्षांमध्ये 4,29,392 रुपयांची गुंतवणूक होईल
मॅच्यूरिटीनंतर तुम्हाला 7,94,000 रुपयांचे रिटर्न मिळेल.