फक्त गोल्ड ज्वेलरीमध्ये नाही, तर डिजिटल गोल्डमध्येही तुम्ही गुंतवणूक करु शकता
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी डिजिटल गोल्डची शुद्धता, हॉलमार्किंग, रिफंड पॉलिसी आणि वेंडरविषयी जाणून घ्या.
डिजिटल गोल्डमध्ये कमीत कमी गुंतवणुकीसह सुरुवात करा.
बँक, ब्रोकिंग फर्म्स, डिजिटल पेमेंट अॅप्स या सरकार मान्यता प्राप्त कंपन्यांकडूनच डिजिटल गोल्ड खरेदी करणं गरजेचं आहे.
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक कालावधी पूर्ण झाल्यावर किंवा याची विक्री केल्यावर डिलीवरी आणि मेकिंग चार्ज फिजिकल गोल्ड प्रमाणेच द्यावं लागतं.
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करुन नफा झाला तर फिजिकल गोल्ड, गोल्ड म्यूच्युअल फंड्स किंवा गोल्ड ईटीएफ प्रमाणे यावर टॅक्स द्यावा लागतो.
डिजिटल गोल्ड सहज खरेदी केलं जाऊ शकतं आणि विक्रीही करता येऊ शकते.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून डिजिटल गोल्ड जास्त सुरक्षित मानलं जातं.
डिजिटल गोल्ड तुम्ही तुमच्या गरजेनुसार फिजिकल गोल्डमध्ये रुपांतरीत करु शकता.
लोन घेण्याचा विचार करताय? आधी हे वाचा
Click Here