LIC च्या 'या' पॉलिसीची देशभरात धूम!
आणखी पाहा...!
LIC च्या जीवन आझाद पॉलिसीला लोकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय.
देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीने जानेवारी 2023 मध्ये ही स्किम लॉन्च केली होती.
लॉन्चनंतर 10-15 दिवसांमध्येच LIC ने 50,000 जीवन आझाद पॉलिसी विकल्या आहेत.
मॅच्योरिटीवर ही पॉलिसी एकरकमी राशी देण्याची गॅरंटी देते.
एखाद्या गुंतवणूकदाराने 18 वर्षांची पॉलिसी घेतली. तर त्याला 10 वर्षांसाठी प्रीमियम द्यावा लागेल.
या पॉलिसीमध्ये मिनिमम सम इश्योर्ड 2 लाख रुपये आणि मॅक्सिमम सम एश्योर्ड 5 लाख रुपये आहे.
या स्किममध्ये 90 दिवसांच्या बाळापासून ते 50 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सर्व गुंतवणूक करु शकता.
LIC ची जीवन आझाद पॉलिसी 15 ते 20 वर्षांसाठी घेतली जाऊ शकते.
जीवन आझाद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मॅच्योरिटीवर गॅरंटीड रिटर्न मिळेल.