दरमहा मिळेल 5000 रु. पेंशन, करा हे काम
आणखी पाहा...!
अटल पेंशन योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही दरमहा पेंशन मिळवू शकता.
APY मध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमचे भविष्य आर्थिकरित्या सुरक्षित करु शकता.
दरमहा 1000 ते 5000 रुपयांपर्यंतची रक्कम पेन्शन म्हणून मिळवू शकता.
अटल पेंशन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते.
इन्कम टॅक्स भरणारे लोक या स्किमचा फायदा घेऊ शकतात.
18 वर्षे पूर्ण असलेले सर्व लोक यात गुंतवणूक करु शकता.
5000 रु. पेंशन मिळवण्यासाठी दरमहा 210 रु. जमा करावे लागतील.
जेवढ्या कमी वयात तुम्ही गुंतवणूक सुरु कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल.
APY मध्ये गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्स अॅक्ट 80c अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळते.
भारत सरकारने 2015-16 मध्ये अटल पेन्शन योजना सुरु केली होती.