कॅश देऊन GOLD खरेदीचा नियम काय?

भारतात लोकांना सोन्यात गुंतवणूक करायला खूप आवडतं. 
तुम्हीही कॅशमध्ये गोल्ड खरेदी करण्यासाठी जात असाल तर आधी नियम जाणून घ्या. 
कॅशने सोनं खरेदी नियंत्रणासाठी PMLA अ‍ॅक्ट 2002 आहे. 
या अंतर्गत 10 लाखांपेक्षा जास्तीच्या गोल्ड खरेदीवर केवायसी असते. 
ज्वेलर्स अशा ग्राहकांची माहिती आयकर विभागाला देतात. 
आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 269ST अंतर्गत ही काही नियम आहेत.
एक व्यक्ती एका दिवसात 2 लाख रुपयांपर्यंत कॅश व्यवहार करु शकतो. 
2 लाखांपेक्षा जास्त कॅशमध्ये गोल्ड खरेदीवर पॅन कार्ड द्यावं लागतं. 
तुम्ही अतिरिक्त प्रीमियम देऊन अ‍ॅड-ऑन मिळवू शकता. 
देश स्वतःजवळ का ठेवतात रिझर्व्ह गोल्ड!
Click Here