पर्सनल लोनच्या अर्ध्या किंमतीत मिळेल लोन
पर्सनल लोनसाठी बँक 15-25 टक्के व्याजदर चार्ज करतात.
क्रेडिटकार्डवर अनेकदा व्याजदर 50% पार करते.
या व्याजदराच्या ओझ्यापासून स्वतःला वाचवण्याची पद्धत म्हणजे घरी ठेवलेलं सोनं.
तुम्ही सोनं गहाण ठेवून लोन घेऊ शकता.
सर्व बँका गोल्ड लोनवर वेगवेगळे व्याजदर ऑफर करते.
काही बँका गहाण ठेवलेल्या सोन्याच्या किंमतीच्या 65-70% अमाउंटवर लोन ऑफर करतात.
SBI,PNB,HDFC,UCO आणि KOTAK बँक 7-10% इंटरेस्ट रेटवर गोल्ड लोन देतात.
काही बँका गोल्ड लोन घेतल्यावर ग्राहकांकडून प्रोसेसिंग फिस चार्ज करतात.
SBI ने गोल्ड लोनवर 31 मार्च 2023 पर्यंत प्रोसेसिंग फिस माफ केली आहे.