PF पेक्षा जास्त व्याज देते ही वन-टाइम सेविंग स्किम

आणखी पाहा...!

ही वन-टाइम सेविंग स्किम आहे. म्हणजेच एकाच वेळी पैसा लावला जाऊ शकतो.

यात लावलेला पैसा 2 वर्षांनंतर परत मिळेल.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात महिला आणि मुली गुंतवणूक करु शकतात.

या योजनेत जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.

या योजनेत गुंतवणूक केलेल्या पैशांवर 7.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल.

महिला सन्मान योजनेत पैसा लावल्यावर इन्कम टॅक्स सूटही मिळेल.

ही नवीन गुंतवणूक योजना NSC आणि PF पेक्षा जास्त रिटर्न देईल.

मात्र सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा यामध्ये कमी व्याज मिळेल.

योजनेमध्ये आंशिक पैसे काढण्याची सुविधा देखील देण्यात येईल.