किसान क्रेडिट कार्ड vs क्रेडिट कार्ड

या दोन्हीमध्ये नेमका फरक काय सोप्या भाषेत समजून घ्या

किसान क्रेडिट कार्ड हे केवळ शेतकऱ्यांसाठी आहे

शेतकऱ्यांना कमी व्याजात लोन घेण्याची सुविधा

4 टक्क्यांनी 3 लाख रुपयांपर्यंत लोन घेता येतं अर्ज करणं सोपं

यासाठी तुम्ही बँकेत किंवा पीएम किसानच्या वेबसाईटवरून अर्ज करू शकता

क्रेडिट कार्ड सर्वसामान्य नागरिक वापरू शकतो

वेळेत EMI भरला नाही तर त्यावर पेनल्टी बसते

क्रेडिट कार्डची लिमिट 20 हजार ते लाखांपर्यंत असते

क्रेडिट कार्डचे पैसे परत करण्यासाठी २५ ते ४५ दिवसांची मुदत असते

क्रेडिट कार्डवर बँकेनुसार व्याजदर लागतं, ८ ते १२ टक्के व्याजदर असतो