पर्सनल लोन घेण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर कंपेयर करा.
व्याजदरांसोबत लोनचे वेगवेगळे चार्जही चेक करा.
NBFC ऐवजी बँकेकडून लोन घेण्याचा प्रयत्न करा.
पर्सनल लोन घेताना फक्त ब्रोकरऐवजी थेट बँकेकडून कर्ज घ्या.
ब्रोकर लोन देण्याच्या बदल्यात ब्रोकिंग चार्ज घेतात.
पर्सनल लोन घेताना मंथली ईएमआयवर लक्ष द्या.
जेवढा ईएमआय तुम्ही भरु शकता तेवढचं लोन घ्या.
एखादं महत्त्वाचं कारण असेल तरचं पर्सनल लोन घ्या. कारण यावर व्याज जास्त लागतं.
तुमच्या इन्कममधून ईएमआय कट होऊन तुम्हाला खर्चाचे पैसे वाचतील एवढंच लोन घ्या.
देश स्वतःजवळ का ठेवतात रिझर्व्ह गोल्ड!
Click Here Prarthana Behere : छान किती दिसते फुलपाखरू...