FD करताना या गोष्टी पाहा, अन्यथा...

भारतात गुंतवणुकीचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. 

मात्र लोकांना रिस्क फ्री गुंतवणूक हवी असते. 

अशा वेळी लोकांसाठी एफडी स्किम चांगला पर्याय असतो.

रेपो रेटमध्ये चांगली वाढ झाल्याने एफडीमध्ये सध्या चांगले रिटर्न मिळताय. 

मात्र एफडीमध्ये जास्त रिटर्न हवे असल्यास काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

ज्या कालावधीसाठी एफडी करायची आहे त्यासाठी इतर बँक किती रिटर्न देतात ते चेक करा. 

व्याजदरांची तुलना करा तसंच त्या बँकेच्या किंवा NBFC मध्ये गुंतवणुकीचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करा. 

एकाच एफडीमध्ये जास्त पैसे न गुंतवता वेगवेगळ्या एफडींमध्ये गुंतवा. 

तुमच्याकडे 5 लाख असल्यास तुम्ही 1-1 लाखच्या पाच FD करणं चांगला पर्याय आहे.

 स्मॉल फायनेंस बँकेत गुंतवणूक करत असल्यास तुमच्या राशीला DICGC  अंतर्गत विमा लाभ मिळतोय का हे चेक करा. 

मॅच्योरिटीपूर्वीच एफडी मोडल्याचे नुकसान 

Click Here