रेंट अ‍ॅग्रीमेंट बनवताना या गोष्टी ठेवा लक्षात!

रेंट अ‍ॅग्रीमेंट बनवताना घरमालकाचा पॅन कार्ड अवश्य घ्या. 

रेंट अ‍ॅग्रीमेंट नेहमी 100 किंवा 200 रुपयांच्या स्टँपवरच बनवा. 

रेंट अ‍ॅग्रीमेंटमध्ये मासिक भाड्याचा उल्लेख करा, वार्षिक नाही. 

6 महिने किंवा वर्षभराचा अ‍ॅगीमेंट करु नका. 

असं केल्यास मंथली रेंटचं कॅलकुलेशन काढण्यास समस्या येतात. 

ज्यावेळी तुम्ही टॅक्स क्लेम करत आहात त्यावेळचा अ‍ॅग्रीमेंट बनवा. 

अ‍ॅग्रीमेंटच्या सर्व पेजवर घरमालकाची साइन घ्या. 

रेंट अ‍ॅग्रीमेंटमध्ये होम मेंटेनेंस खर्चही सामिल करा. 

घरमालकाकडून दरमहा भाड्याची पावती अवश्य घ्या. 

मोबाईल फोनचा कॅमेरा लेफ्ट साइडलाच का असतो?

Click Here