Jio vs Airtel की वोडाफोन कोणता प्लॅन बेस्ट?

Jio - 155 रुपयांचा प्लॅन- 

200 रुपयांत कोण देतंय जास्त सुविधा पाहा सर्वात बेस्ट प्लॅन कोणता?

या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये 22 दिवसांपेक्षा जास्त व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉलिंग

Jio - 155 रुपयांचा प्लॅन- 

28 दिवसांची वैधता, महिन्यासाठी 2 GB डेटा, 300 SMS वापरता येणार आहेत

24 दिवसांची वैधता, महिन्यासाठी 1 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सेवेचा फायदा होणार

Jio - 179 रुपयांचा प्लॅन- 

23 दिवसांची वैधता, 1.5 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 SMS मिळणार 

Jio - 199 रुपयांचा प्लॅन- 

24 दिवसांची वैधता, 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS मिळणार

Airtel 155 रुपयांचा प्लॅन- 

28 दिवसांची वैधता, 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS मिळणार

Vi 179 रुपयांचा प्लॅन- 

1 महिन्याची व्हॅलिडिटी, 3 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS 

Vi 195 रुपयांचा प्लॅन- 

वोडाफोन आयडिया प्रीपेड ग्राहकांसाठी खुशखबर! 

Click Here