राजधानी, शताब्दी आणि दुरंतोच्या नावामागची कहाणी
राजधानी शताब्दी आणि दुरंतोला प्रीमियम ट्रेन म्हणून ओळखलं जातं
ट्रेनचं नाव हे सुरुवात आणि शेवटचं स्टेशन मिळून तयार केलं जातं
3 खास ट्रेन अशा आहेत त्यांच्या नावामागे रंजक कहाणी आहे
राजधानी यासाठी की दिल्लीहून इतर राज्यांमधून ती ट्रेन जाते
यामध्ये सर्वात महत्त्वाच्या शहरांचा समावेश असतो
शताब्दीचा संबंध भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याशी संबंधित आहे
त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्ताने 1989 मध्ये ही ट्रेन सुरू झाली
दुरंतो हा बंगाली शब्द आहे ज्याचा अर्थ निर्बाध होतो
कमी स्टेशन आणि कमी वेळात गंतव्यस्थानापर्यंत ही ट्रेन पोहोचते
या तीन ट्रेनचा स्पीड 150 किमी प्रति तास