ट्रेनच्या छतावर का असतं झाकण?

देशभरातील प्रत्येक कोपऱ्यात रेल्वेचं जाळं आहे. देशभरातील कोट्यवधी लोक या रेल्वेने प्रवास करतात.

तुम्हीही ट्रेनने प्रवास केला असेलच. 

तुम्ही नोटीस केलंय का की, बोगीच्या प्रत्येक छतावर गोल झाकण का असतं?

हे गोल झाकण का लावलेलं असतं याचा तुम्ही कधी विचार केलाय?

खरंतर यामागे एक खास कहाणी आहे. 

हे नसताना प्रवास करणं सोपं नसतं. 

ट्रेनच्या छतावर असणारं हे झाकण व्हेटिंलेशनचं काम करतात. 

हे ट्रेनच्या आतील उष्णात बाहेर काढण्याचं काम करतात.

हे झाकण नसेल तर प्रवाशांना त्रासही होऊ शकतो. 

ट्रेन मिस झाली तर असे रिफंड करा पैसे

Click Here