रेल्वेमध्ये गर्दी जास्त असल्याने कंफर्म तिकीट मिळणं अवघड होतं.
महत्त्वाचं म्हणजे तत्काळ तिकिट बुकिंगमध्ये कंफर्म तिकीट मिळवणं जास्त कठीण होतं.
या तिकिटाची विंडो खुप कमी वेळेसाठी ओपन होते आणि काही मिनिटात सीट फुल होतात.
अनेक लोक मोठ्या प्रोसेसमुळे तत्काळ कंफर्म तिकिट मिळवण्यास मुकतात.
योग्य पद्धतीने तिकिट बुक केलं तर तुम्ही एका झटक्यात कंफर्म तिकिट मिळवू शकता.
विंडो ओपन होण्यापूर्वीच तुम्हाला आयआरसीटीसीच्या अॅप किंवा वेबसाइटवर जावं लागेल.
आता पासवर्ड आणि यूझर आयडीने लॉग इन करा.
यानंतर माय अकाउंट सेक्शनमध्ये जा आणि पहिले प्रवाश्याची पूर्ण माहिती भरुन ठेवा.
तत्काळ बुकिंगसाठी विंडो ओपन होताच सिलेक्ट करुन पेमेंट करा. कंफर्म तिकीट एका झटक्यात बुक होईल.
काय सांगता! ट्रेनचं एका रात्रीचं भाडं 2 लाख रु.
Click Here