IRCTC साइट बंद! असं बुक करा तिकीट

तांत्रिक बिघाडामुळे IRCTC च्या साइटवरुन तिकीट बुक होत नाहीयेत. 

प्रवाशांची समस्या दूर करण्यासाठी रेल्वेने एक सुविधा दिली आहे. 

ज्यामुळे प्रवासी या ठिकाणांवर जाऊन तिकीटं बुक करु शकतात. 

देशभरातील अनेक रेल्वे स्टेशनवर पीआरएसअंतर्गत अतिरिक्त तिकीट विंडो ओपन केल्या आहेत. 

ज्याद्वारे प्रवासी तिकीट बुक करु शकतात. 

हे अतिरिक्त विंडो सामान्य पीआरएस काउंटरवरच ओपन करण्यात आलेय. 

रेल्वे अधिकारी या अतिरिक्त विंडोची समीक्षा करताय. 

गरज पडल्यास या विंडोंची संख्या वाढवली जाऊ शकते. 

यासोबतच IRCTC च्या वेबसाइटवरच दिशा चॅटबॉटच्या ऑप्शनची तुम्ही मदत घेऊ शकता. 

रेल्वे रुळ जोडताना गॅप का सोडतात?

Click Here