ट्रेनमध्ये अपर बर्थवर बसलेल्या व्यक्तीला रेल्वे देते हा विशेषाधिकार!

भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल नेटवर्कमधून आहे.

रेल्वेतून एका दिवसात जेवढे लोक प्रवास करतात, त्यापेक्षाही कमी ऑस्ट्रेलियासारख्या देशांची लोकसंख्या आहे.

अपर बर्थच्या लोकांना रात्री 10 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेदरम्यान खालच्या सीटवर बसण्याचा अधिकार नसतो.

अपर बर्थवाले लोक सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत खालच्या सीटवर बसू शकतात.

ट्रेनमध्ये अपर, लोअर, मिडिल बर्थ, साइड अपर आणि साइड लोअर बर्थ असते.

जनरल डिब्ब्यात मिडिल बर्थ नसते.

जर रात्री 10 वाजेनंतर TTE तिकिट चेक करण्यासाठी आला तर तो तुमचं तिकीट चेक करु शकत नाही.

एखादा TTE रात्री 10 नंतर तिकीट चेक करण्यास आल्यास तुम्ही रेल्वेला याची तक्रार करु शकता.

सध्याच्या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारची तक्रारसाठी IRCTC ला ट्विटरवर टॅग करुन ट्वीट करु शकता.