ट्रेन मिस झाली तर पैसे रिफंड कसे घ्यायचे?

तुमची ट्रेन मिस झाली किंवा लेट झाली तरीही रेल्वे तुम्हाला रिफंड देईल. 

रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन मिस झाली तर रिफंडसाठी क्लेम करता येतं.

खिडकीवरुन तिकीट घेतलं तर तिकिट कलेक्टरला याची माहिती द्यावी लागेल.

ऑनलाइन तिकिट घेतल्यावर तुम्हाला टीडीआर फाइल करावा लागेल.

दुसरीकडे 3-4 तास ट्रेन लेट झाली तर रिफंड मिळेल.

तुम्ही यासाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता.

अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला टीडीआर म्हणजेच तिकिट डिपॉझिट रिसिप्ट फाइल करावी लागेल.

अप्रूव्हल मिळताच तुम्हाला ट्रेन तिकीटाचे पैसे मिळतील.

ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास आधीच तिकीट कॅन्सल करा.

यानंतर तिकिट कॅन्सल केलं तर पैसे मिळणार नाहीत.

आणखी पाहा...!

डिझेल की इलेक्ट्रिक ट्रेनसाठी कोणतं इंजिन बेस्ट?

Click Here