हे लोक करु शकतात ट्रेनमध्ये मोफत प्रवास!

Heading 3

भारतीय रेल्वे आजार झालेल्या लोकांना रेल्वेत तिकिटात सूट देते.

कॅन्सर पीडित लोकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. 

त्यांच्यासोबत जाणारा एक व्यक्तीही फ्री ट्रॅव्हल करु शकतो.

मोफत प्रवास एसी-3 किंवा स्लीपर क्लासमध्ये केला जाऊ शकतो.

एसी-2 आणि फर्स्ट एसीमध्ये प्रवासावर 50 टक्के सूट मिळते.

एसी फर्स्ट किंवा सेकेंड चेयरकारमध्ये 75 टक्के सूट मिळते.

यासोबतच अनेक आजारांमध्ये 50-75 टक्के सूट दिली जाते.

यामध्ये एड्स, थैलेसीमिया आणि हीमोफीलियासह अनेक रोगांचा समावेश आहे. 

तिकिटावर सूट घेण्यासाठी सरकारी डॉक्टरांच प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ट्रेनच्या चाकाचं वजन किती? पाहून बसेल धक्का 

Click Here