TCS, विप्रोचा नव्हे तर हा CEO घेतो सर्वाधिक पगार
भारतातील टॉप 5 सर्वाधिक पगार असणारे IT चे CEO कोण?
TCS च्या राजेश गोपीनाथन यांचा नंबर कितवा होता जाणून घेऊया
पहिल्या स्थानावर HCL के सी. विजयकुमार सर्वाधिक पगार घेणारे CEO
2021 मध्ये त्यांनी 123.13 कोटींसह पहिल्या स्थानावर आपलं नाव कोरलं
विप्रोचे थियरी डेलापोर्टे 79.8 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर
इन्फोसिसचे सलील पारेख 71.02 कोटी तिसऱ्या स्थानावर
टेक महिंद्राचे सीपी गुरनानी 63.4 कोटी पगारासह चौथ्या स्थानावर
राजेश गोपीनाथन 25.75 कोटी रुपये पगारासह पाचव्या स्थानावर
के कृतिवासन TCS च्या CEO पदाचा पदभार स्वीकारणार
के कृतिवासन यांचा पगार 5 कोटींच्या आसपास असल्याची चर्चा
नवी जबाबदारी स्वीकारल्यावर किती पगार याची सर्वांना उत्सुकता