भारत ते अमेरिका, किती रकमेच्या ठेवीवर मिळतं विमा संरक्षण?
सध्या अमेरिकेतील दोन बँका बुडीत निघाल्या आहेत
कोणत्या देशातील बँका तुमच्या ठेवींवर किती रुपयांपर्यंत विमा सुरक्षा देतात
अमेरिकेत, 2.50 लाख डॉलर्स पर्यंतच्या ठेवींवर विमा सुरक्षा उपलब्ध
ब्रिटनमध्ये, बँक ग्राहकांना 85,000 पौंड पर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण
सिंगापूरमध्ये 75,000 सिंगापूर डॉलर्स पर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत.
जपानमध्ये 1 कोटी जपानी येनपर्यंतची मर्यादा संरक्षित आहे.
चीनमधील लोकांना 5,00,000 युआन पर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळते.
ऑस्ट्रेलियामध्ये, 2,50,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सपर्यंत संरक्षण दिले जाते.
हाँगकाँगमध्ये 5 लाख हाँगकाँग डॉलर पर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण आहे
दक्षिण कोरियामध्ये, ठेवींवर विम्याची मर्यादा 50 दशलक्ष वॉन आहे.
मलेशियातील बँक ठेवींवर 2.5 लाख रिंगिटपर्यंत विमा संरक्षण आहे.
भारतात 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम रिकव्हर होऊन मिळते