तुम्हाला UPI चा हा सिक्रेट नियम माहिती आहे का?
UPI पेमेंट आता देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू झालं आहे, जो तो ऑनलाईन पे करतोय
तुम्ही UPI द्वारे एका दिवसाला ठराविक रक्कमच पाठवू शकता
एका दिवसाला तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवू शकता
यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला ट्रान्सफर करता येत नाही
ही रक्कम अर्थात बँकेनुसार कमी देखील असू शकते
तुम्ही वेगवेगळे पेमेंट केलं तरीसुद्धा 1 लाख रुपयांहून अधिक करू शकत नाही
Paytm एका तासाला 20 हजार रुपये पाठवण्याची परवानगी देते
फोन पे 1 लाख रुपये एकावेळी ट्रान्सफर करण्याची परवानगी देतं, अमेझॉन पे आणि गुगल पेवरही हाच नियम लागू आहे